न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा मिळत असल्याची व्यक्त केली भावना
आधी माझी सीबीआय चौकशी झाली आणि आता येडी चौकशी होणार असल्याची माहिती मिळतेय.
मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम राजकीय हेतू पोटी होत आहे.
मी गृहमंत्री असताना अनेक प्रकरणावर प्रकाश टाकला.
अन्वय नाईक प्रकरण सीबीआयला महाराष्ट्रात परवानगीबाबत च प्रकरण दादरा नगर हवेली येथील खासदाराचा बुडून मृत्यू झाला त्या प्रकरणात कदाचित केंद्रसरकार माझ्यावर नाराज असेल.
पण एक आहे सत्य परेशान असू शकतो पराजित असू शकणार नाही

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics